इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) - अप्रेंटिस पदे भरती
(Advt No. - HRDD/APPR/02/2024-25)
एकूण पदे : 750
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि. 01 मार्च 2025 रोजी 20 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.944/-, SC/ST/ - रु.708/- PWD - रु.472/-
अंतिम दिनांक : 09 मार्च 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click