संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) Defense Research & Development Organization - प्रोजेक्ट सायंटिस्ट पदे भरती
(Advt No. - 158)
एकूण पदे : 20
शैक्षणिक पात्रता : संबंधित B.E/B.Tech (जाहिरात सविस्तर पाहणे)
फी : रु.100/- , SC/ST/PWD/ExSM/महिला - फी नाही
अंतिम दिनांक : 01 एप्रिल 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click