केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CSIR CRRI) - ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P), ज्युनियर स्टेनोग्राफर पदे भरती
(Advt No.- CRRI/02/PC/JSA-JST/2025)
एकूण पदे : 209
शैक्षणिक पात्रता : बारावी, टायपिंग
वयोमर्यादा : दि.21 एप्रिल 2025 रोजी 18 ते 28/27 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.500/-, SC/ST/PWD/ExSM - फी नाही
अंतिम दिनांक : 21 एप्रिल 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click