Central Industrial Security Force केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) - कॉन्स्टेबल-ट्रेड्समन पदे भरती
एकूण पदे : 1161
शैक्षणिक पात्रता : दहावी / दहावी, ITI
वयोमर्यादा : दि.01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.100/-, SC/ST / माजीसैनिक - फी नाही.
अंतिम दिनांक : 03 एप्रिल 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click