Bank of Baroda बँक ऑफ बडोदा - मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे भरती
(Advt No.- BOB/HRM/REC/ADVT/2025/02)
एकूण पदे : 518
शैक्षणिक पात्रता : पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA,अनुभव (जाहिरात सविस्तर वाचणे)
फी : रु.600/-, SC/ST/PWD/महिला - रु.100/-
अंतिम दिनांक : 21 मार्च 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
शुद्धिपत्रक : Click
Online Form : Click