वसई विकास सहकारी बँक लि. - ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी) पदे भरती
(Advt No.- 124/2024-25)
एकूण पदे : 19
शैक्षणिक पात्रता : पदवी, MSCIT
वयोमर्यादा : दि.31 जानेवारी 2025 रोजी 22 ते 35 वर्षे
फी : रु.1121/-
अंतिम दिनांक : 27 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
