Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

लेखा व कोषागार संचालनालय, कोकण विभाग - कनिष्ठ लेखापाल (गट क) पदे भरती

लेखा व कोषागार संचालनालय, कोकण विभाग - कनिष्ठ लेखापाल (गट क) पदे भरती

(Advt No.- 1/2024)

एकूण पदे : 179

शैक्षणिक पात्रता : पदवी,टायपिंग

वयोमर्यादा : दि.06 मार्च 2025 रोजी 19 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/-, मागासवर्गीय - रु.900/-, माजी सैनिक - फी नाही

अंतिम दिनांक : 06 मार्च 2025

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click