इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) - एक्झिक्युटिव पदे भरती
(Advt No.- IPPB/CO/HR/RECT./2024-25/06)
एकूण पदे : 51
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.01 फेब्रुवारी 2025 रोजी 21 ते 35 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.750/-, SC/ST/PWD - रु.150/-
अंतिम दिनांक : 21 मार्च 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click