इंडियन ऑईल Indian Oil Corporation Limited (IOCL) - Non-Executive पदे भरती
(Advt No.- IOCL/MKTG/HO/REC/2025)
एकूण पदे : 246
शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित ITI / बारावी / पदवी
वयोमर्यादा : दि.31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 26 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.300/-, SC/ST/PWD/ExSM - फी नाही
अंतिम दिनांक : 23 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
.jpg)