Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मुदतवाढ : Indian Coast Guard भारतीय तटरक्षक दल – नाविक (GD) & नाविक (DB) CGEPT 02/2025 Batch पदे भरती

मुदतवाढ : Indian Coast Guard भारतीय तटरक्षक दल – नाविक (GD) &  नाविक (DB) CGEPT 02/2025 Batch पदे भरती

(Advt No.- CGEPT-02/2025)

एकूण पदे : 300

शैक्षणिक पात्रता : बारावी (Maths & Physics) / दहावी

वयोमर्यादा : जन्म 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान.  (SC/ST - 05 वर्षे, OBC - 03 वर्षे शिथिल)

फी : रु.300/- , SC/ST – नाही

अंतिम दिनांक :  3 मार्च 2025

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click