Indian Army - NCC Special Entry Scheme 58th Course (Oct 2025)
एकूण पदे : 76 (NCC पुरुष: 70 जागा, NCC महिला: 06 जागा)
शैक्षणिक पात्रता : पदवी, NCC ‘C’ Certificate
वयोमर्यादा : 01 जुलै 2025 रोजी 19 ते 25 वर्षे
फी : फी नाही.
अंतिम दिनांक : 15 मार्च 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click