IDBI Bank - ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (PGDBF) पदे भरती
(Advt No.- 12 /2024-25)
एकूण पदे : 650
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.01 मार्च 2025 रोजी 20 ते 25 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : रु.1050/-, SC/ST/PWD - रु.250/-
अंतिम दिनांक : 12 मार्च 2025 (अर्ज सुरुवात दि. 1 मार्च 2025)
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click