Central Industrial Security Force केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) - कॉन्स्टेबल/ड्रायव्हर, कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) पदे भरती
एकूण पदे : 1124
शैक्षणिक पात्रता : दहावी, अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) , हलके वाहन चालक परवाना
वयोमर्यादा : दि.04 मार्च 2025 रोजी 21 ते 27 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.100/-, SC/ST/ExSM - फी नाही.
अंतिम दिनांक : 04 मार्च 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
