भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) - मॅनेजमेंट ट्रेनी पदे भरती
(Advt No.- AIC/Rect/MT -2024-25/)
एकूण पदे : 55
शैक्षणिक पात्रता : पदवी/पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : दि.01 डिसेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : 1000/-, SC/ST/ PwD - 200/-
अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
