Central Bank of India सेंट्रल बँक ऑफ इंडिया - झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I) पदे भरती
एकूण पदे : 266
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.30 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 32 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.850+ GST, SC/ST/PWD/महिला - रु.175+GST
अंतिम दिनांक : 09 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click
