युको बँक (UCO Bank) - Specialist Officer पदे भरती
(Advt No.- HO/HRM/RECR/2024-25/COM-70)
एकूण पदे : 68
शैक्षणिक पात्रता : पदवी, संबंधित शिक्षण (जाहिरात सविस्तर पाहणे)
फी : रु.600/-, SC/ST/PWD - फी नाही
अंतिम दिनांक : 20 जानेवारी 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
