जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC) - असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) पदे भरती
(Advt No.- GIC-HO/HR/Recruit_Scale1/874/2024-25)
एकूण पदे : 110
शैक्षणिक पात्रता : पदवी (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि. 01 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, SC/ST/PWD/महिला - फी नाही
अंतिम दिनांक : 19 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
शुद्धिपत्रक : Click
Online Form : Click
