महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahagenco) - तंत्रज्ञ-3 पदे भरती
(Advt No.- 04/2024)
एकूण पदे : 800
शैक्षणिक पात्रता : ITI NCTVT/MSCVT (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि.01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.500/-, मागासप्रवर्ग – रु.300/-
अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click