मुदतवाढ - महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग - विविध पदे भरती
(Advt No.- 01/2024)
एकूण पदे : 236
शैक्षणिक पात्रता : पदवी / दहावी (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि.03 नोव्हेंबर 2024 18 ते 38 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागास प्रवर्ग – रु.900/-
अंतिम दिनांक : 10 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Corrigendum : Click
Online Form : Click
