Staff Selection Commission (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन - GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदे भरती
Constable (GD) in Central Armed Police Forces (CAPFs) and SSF, Rifleman (GD) in Assam Rifles, and Sepoy in Narcotics Control Bureau Examination-2025
एकूण पदे : 39481
शैक्षणिक पात्रता : दहावी
वयोमर्यादा : दि.01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : 100/-, SC/ST/ExSM/महिला – फी नाही
अंतिम दिनांक : 10 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
%201%20(1).jpg)