Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) - वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब पदे भरती

अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) - वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब पदे भरती

(Advt No.-  01/2024)

एकूण पदे : 56

शैक्षणिक पात्रता : फार्मसी पदवी/ B.Sc / M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) (जाहिरात सविस्तर वाचणे)

वयोमर्यादा : दि.22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/- राखीव प्रवर्ग - रु.900/-

अंतिम दिनांक : 22 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click