भारतीय मानक ब्यूरो (BIS) – विविध पदे भरती
(Advt No.- 01/2024/ESTT)
एकूण पदे : 345
शैक्षणिक पात्रता : पदव्यत्तर पदवी / संबंधित B.E / B.Tech / डिप्लोमा / ITI
वयोमर्यादा : दि.30 सप्टेंबर 2024 रोजी 25/27/30 वर्षे (मागास प्रवर्ग नियमानुसार शिथिल)
अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
.png)