सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) - ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) पदे भरती
(Advt No.- F.3/2024-SCA (RC))
एकूण पदे : 80
शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित शिक्षण (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि. 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.400/-, SC/ST/PWD/ExSM - रु.200/-
अंतिम दिनांक : 12 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
