सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Satara DCC Bank) - ज्युनिअर क्लार्क, कनिष्ठ शिपाई पदे भरती
एकूण पदे : 323
शैक्षणिक पात्रता : पदवी / दहावी
वयोमर्यादा : दि.31 जुलै 2024 रोजी 21/18 ते 38 वर्षे
फी : रु.590/-
अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click