मुदतवाढ - महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (DTP) - रचना सहायक (गट-ब), उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) पदे भरती
(Advt No.- 01/2024)
एकूण पदे : 289
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य/ग्रामीण/नागरी/वास्तुशास्त्र/बांधकाम तंत्रज्ञान इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य / दहावी, लघुलेखन व टायपिंग
वयोमर्यादा : 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागासप्रवर्ग - रु.900/-
अंतिम दिनांक : 09 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
शुद्धिपत्रक : Click
Online Form : Click