केंद्रीय रेशीम मंडळ (Central Silk Board) - सायंटिस्ट-B (Pre Cocoon) पदे भरती
(Advt No.- CSB/01/2024)
एकूण पदे : 122
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (Science/ Agricultural Science)
वयोमर्यादा : दि. 05 सप्टेंबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, SC/ST/PWD/महिला - फी नाही
अंतिम दिनांक : 05 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click