माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) - Apprentice पदे भरती
(Advt No.- MDLATS/01/2024)
एकूण पदे : 518
शैक्षणिक पात्रता : आठवी / दहावी / संबंधित IT
फी : रु.100/-, SC/ ST/ PWD - फी नाही
अंतिम दिनांक : 02 जुलै 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
