इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) - Technology Executives पदे भरती
(Advt No.- IPPB/CO/HR/RECT./2024-25/01)
एकूण पदे : 54
शैक्षणिक पात्रता : संबंधित B.E./B.Tech. (जाहिरात सविस्तर पाहणे)
फी : रु.750/-, SC/ST/PWD - रु.150/-
अंतिम दिनांक : 24 मे 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click