Indian Navy भारतीय नौदल - अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच पदे भरती
शैक्षणिक पात्रता : बारावी (सायन्स) / डिप्लोमा
वयोमर्यादा : जन्म दि. 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान असावा
फी : रु.649/-
अर्ज अंतिम दिनांक : दि.27 मे 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
