Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) - Combined Medical Services Examination 2024

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) - Combined Medical Services Examination 2024

(Advt No – 08/2024-CMS)

एकूण जागा : 827

शैक्षणिक पात्रता : MBBS पदवी

वयोमर्यादा : दि.01 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षांपर्यंत (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : Rs.200/-, SC/ST/PWD/महिला – फि नाही.

अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click