दक्षिण पूर्व मध्य रेल्वे South East Central Railway (SECR) - अप्रेंटिस पदे भरती
(Advt No.- P/NGP/SAS/2024/16)
एकूण पदे : 861
शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI
वयोमर्यादा : दि.10 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : फी नाही
अंतिम दिनांक : 09 मे 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click