Railway Protection Force रेल्वे सुरक्षा दल (RPF) - सब इंस्पेक्टर (Sub Inspector) पदे भरती
(Advt No.- CEN RPF 01/2024)
एकूण पदे : 452
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.500/-, SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला - रु.250/-
अंतिम दिनांक : दि.14 मे 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click