Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Railway Protection Force रेल्वे सुरक्षा दल (RPF) - कॉन्स्टेबल (Constable) पदे भरती

Railway Protection Force रेल्वे सुरक्षा दल (RPF) - कॉन्स्टेबल (Constable) पदे भरती

(Advt No.- CEN RPF 02/2024)

एकूण पदे : 4208

शैक्षणिक पात्रता : दहावी

वयोमर्यादा : दि.01 जुलै 2024 रोजी 18 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.500/-, SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला - रु.250/-

अंतिम दिनांक : दि.14 मे 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click