Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) - फायरमन पदे भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) - फायरमन पदे भरती

(Advt No.- 670/2024)

एकूण पदे : 150

शैक्षणिक पात्रता : दहावी, अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, MS-CIT  (जाहिरात सविस्तर पाहणे)

वयोमर्यादा : 17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/-, मागासप्रवर्ग - रु.900/-

अंतिम दिनांक : 17 मे 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click