Staff Selection Commission (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन - Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination, 2024
एकूण पदे : 4187
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : 100/-, SC/ST/ExSM/महिला – फी नाही
अंतिम दिनांक : 28 मार्च 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click