महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024
पद नाव : पोलीस शिपाई (Police Constable), पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen), पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver), पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF), कारागृह शिपाई (Prison Constable)
एकूण पदे : 16190
शैक्षणिक पात्रता : बारावी / दहावी
वयोमर्यादा : दि.31 मार्च 2024 रोजी 28/25 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : रु.450/-, मागासप्रवर्ग - रु.350/-
अंतिम दिनांक : 31 मार्च 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click