IREL इंडिया लिमिटेड - ट्रेड्समन ट्रेनी पदे भरती
(Advt No.- CO/HRM/26/2024)
एकूण पदे : 67
शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि.15 मार्च 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
अंतिम दिनांक : 15 मार्च 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click