स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (SAIL) - ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT) पदे भरती
(Advt No.- 01/2024)
एकूण पदे : 314
शैक्षणिक पात्रता : संबंधित डिप्लोमा (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि.18 मार्च 2024 रोजी 18 ते 28 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.500/-, SC/ST/PWD/ExSM - रु.900/-
अंतिम दिनांक : 18 मार्च 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click