Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Indian Coast Guard भारतीय तटरक्षक दल – नाविक (जनरल ड्युटी-GD) 02/2024 पदे भरती

Indian Coast Guard भारतीय तटरक्षक दल – नाविक (जनरल ड्युटी-GD) 02/2024 पदे भरती

एकूण पदे : 260

शैक्षणिक पात्रता : बारावी (Maths & Physics)

वयोमर्यादा : जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान  (SC/ST - 05 वर्षे, OBC - 03 वर्षे शिथिल)

फी : रु.300/- , SC/ST – नाही

अंतिम दिनांक : 27 फेब्रुवारी 2024  

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click