बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) - मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) पदे भरती
(Advt No.- MCGM/HR/2268)
एकूण पदे : 38
शैक्षणिक पात्रता : पदवी / इंजिनिअरिंग डिप्लोमा व संबंधित शिक्षण (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि.15 मार्च 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागासवर्गीय - रु.900/-
अंतिम दिनांक : 15 मार्च 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click