युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) - Administrative Officers पदे भरती
(Advt No.- UIIC/HOHRM/AO-Gen/01/2024)
एकूण पदे : 250
शैक्षणिक पात्रता : Graduation (पदवी)
वयोमर्यादा : दि.31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : 1000/-, SC/ST/PWD – 250/-
अंतिम दिनांक : 23 जानेवारी 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click