पुणे महानगरपालिका (PMC) - कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3) पदे भरती
(Advt No.- 1/1579)
एकूण पदे : 113
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/डिग्री
वयोमर्यादा : 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागासप्रवर्ग - रु.900/-
अंतिम दिनांक : 05 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
जाहीर प्रकटन : Click
Online Form : Click