Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमी. (NIACL) - Assistants पदे भरती

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमी. (NIACL)  - Assistants पदे भरती

(Advt No.- CORP.HRM/ASST/2023)

एकूण पदे : 300

शैक्षणिक पात्रता : पदवी

वयोमर्यादा : दि.01 जानेवारी 2024 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.850/-, SC/ST/PWD : रु.100/-

अंतिम दिनांक : 15 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click