Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मुदतवाढ : महाराष्ट्र कारागृह विभाग (Maharashtra Prisons Department) - विविध पदे भरती

मुदतवाढ : महाराष्ट्र कारागृह विभाग (Maharashtra Prisons Department) - विविध पदे भरती

(Advt No.- आस्था/लिपिक/ व तांत्रिक संवर्ग ससे भरती 12190/कक्ष 1(3) 2023)

एकूण पदे : 255

शैक्षणिक पात्रता : दहावी / दहावी, संबंधित ITI / पदवी  (जाहिरात सविस्तर वाचणे)

वयोमर्यादा : दि.01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/-, मागासवर्गीय/आदुघ - रु.900/-, माजी सैनिक: फी नाही

अंतिम दिनांक : 25 जानेवारी 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click