Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे - विविध गट-ड पदे भरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे - विविध गट-ड पदे भरती

(Advt No.- श्रीभाहिशावैमवसरुधुळे/सरळसेवा/गट-ड/12943/2023)

एकूण पदे : 137

शैक्षणिक पात्रता : सातवी / दहावी / दहावी, संबंधितशिक्षण (जाहिरात सविस्तर वाचणे)

वयोमर्यादा : दि.24 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/-, मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग - रु.900/-

अंतिम दिनांक : 24 जानेवारी 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click