इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) - ज्युनियर टेक्निशियन पदे भरती
एकूण पदे : 1100
शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI
वयोमर्यादा : 16 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : फी नाही
अंतिम दिनांक : 16 जानेवारी 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click