Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सिडको महामंडळ (CIDCO) - सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदे भरती

सिडको महामंडळ (CIDCO) - सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदे भरती

एकूण पदे : 101

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, SAP ERP (TIRP 10) प्रमाणपत्र (जाहिरात सविस्तर वाचणे)

वयोमर्यादा : दि.18 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1180/-, राखीव प्रवर्ग : रु.1062/-

अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click