West Central Railway पश्चिम मध्य रेल्वे - अप्रेंटिस पदे भरती
(Advt No.- 06/2023 (Act Apprentice))
एकूण पदे : 3015
शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित ITI
वयोमर्यादा : दि.14 डिसेंबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.136/-, SC/ST/PWD/महिला - रु.36/-
अंतिम दिनांक : 14 जानेवारी 2024
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click