Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मृद व जलसंधारण विभाग (Soil and Water Conservation Department) - जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब पदे भरती

मृद व जलसंधारण विभाग (Soil and Water Conservation Department) - जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब पदे भरती

एकूण पदे : 670

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी (जाहिरात सविस्तर वाचणे) 

वयोमर्यादा : दि.19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.1000/-, मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग - रु.900/-

अंतिम दिनांक : 10 जानेवारी 2024

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click