महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
(Advt No.- 414/2023)
एकूण पदे : 274
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी / इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा : दि.01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार)
फी : रु.544/-, मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ - रु.344/-
अंतिम दिनांक : 25 जानेवारी 2024 (अर्ज सुरुवात दि.5 जानेवारी 2024)
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click